मुखपृष्ठ > Uncategorized > छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा..


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

छत्रपती शिवाजीराजे भोसले

अधिकारकाळ जून ६, १६७४ – एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक जून ६, १६७४

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी
रायगड

पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक

जन्म फेब्रुवारी १९१, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड

उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील शहाजीराजे भोसले

आई जिजाबाई

पत्नी सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई

संतती छत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले

राजघराणे भोसले

राजब्रीदवाक्य
‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।’

चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ – जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

माहितिचा स्त्रोत विकिपिडिया.कॉम

थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!

जय भवानी जय शिवाजी

प्रवर्ग: Uncategorized टॅगस्,
 1. हेमंत आठल्ये
  मार्च 23, 2011 येथे 3:43 pm

  जय भवानी जय शिवाजी!!! शिवाजी महाराज की जय!!!

 2. rakesh
  ऑगस्ट 19, 2011 येथे 10:03 सकाळी

  मी मराठी असुन मला मराठी असल्याचा गर्व आहे. जय मनसे

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: