मुखपृष्ठ > Uncategorized > आर आर पाटील आणि अजित पवार यांच्या वर टीका

आर आर पाटील आणि अजित पवार यांच्या वर टीका


raj thakre at aurangabad
औरंगाबाद मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या वर झलेल्या हल्ला प्रकरणी आज राज थांक्रे यांनी जाहीर सभा घेतली आणि सगळ्यांचा भरपूर समाचार घेतला. आर आर पाटील आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी मुख्य मंत्र्यांवर पण हल्ला चढवला. पोलीस उगाचच आमदारावर मारहाण करणार नाहीत. गृहमंत्री आर. आर. पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

सभेमध्ये राज यांनी संभाजी ब्रिगेड वर पण टीका करत बोलले कि यांना सत्ताधारी राजकीय गटांचा पाठिंबा आहे. या आधी संभाजी ब्रिगेड ने केलेल्या हिंसक कृत्यावर कोणती हि कारवाई करण्यात आली नाही.

राज यांनी सभे मध्ये पोलिसांबद्दल पण उद्गार काढले कि २-४ पोलिसांच्या मुळे पूर्ण पोलिसांना चुकीचे समजू नये. कोणत्या हि लोकांनी कधी हि पोलिसांवर हात उगारू नये आसे हि म्हणाले.

आमदार हर्षवर्धन यांना मारून पोलीस स्टेशन ला नेऊन त्यांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. बेदम मारण्यात आल. पण जेव्हा त्यान चौकीत नेला तेव्हा पाऊन तास पोलीस थांबले मग तिकडून फौज आली मग मला सांगा कि पाऊन तास कोणासाठी थांबले होते ते?? वरून आदेशाची वाट पाहत होते असे उद्गार राज यांनी काढले.

दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्या प्रकरणी जे चालले आहे ते जातीय राजकारण हे विष आहे. इतिहास जातीच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे. अशा राजकारणामुळे शिवाजी महाराजांचीच विटंबना होत आहे.

आजच्या सभेसाठी विक्रमी गर्दी झली होती. सभेला सुमारे २५ हजार लोकांची गर्दी होती.

Advertisements
 1. Jyotika
  जानेवारी 12, 2011 at 4:58 pm

  राज ठाकरे म्हणजे एक प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांच्या भाषेमध्ये एक जादू आहे. आजच्या सभेला तर विक्रमी गर्दी झली होती.
  जय महाराष्ट्र

 2. Gangadhar Mute
  जानेवारी 12, 2011 at 8:28 pm

  लोकप्रतीनिधींना सोलून काढणे, याचा सर्वच स्तरावरून निषेध व्हायला हवा होता. दुर्दैवाने तसे झाले नाही.

 3. Rajesh
  जानेवारी 13, 2011 at 9:45 सकाळी

  Raj thakare it’s rocking in this time.

 4. siddhant joshi
  जानेवारी 16, 2011 at 11:11 सकाळी

  Raj thakre Ek prabhavi netrutva aaslele neta aahet. Raj Thakre yani marathi mansa sathi far kahi karave aani te kartil hich apeksha.
  Jay Maharashtra.

 5. nisar tamboli
  फेब्रुवारी 26, 2011 at 7:27 सकाळी

  inshaallha raj shivae rajkaran honar nahi……………

 1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: