मुखपृष्ठ > mumbai, Uncategorized > पीपली लाइव्ह ऑस्कर दरबारी…

पीपली लाइव्ह ऑस्कर दरबारी…


यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करतोय तो म्हणजे आमिर खान प्रोडक्षन पीपली लाइव्ह. विशेष म्हणजे लगान, ‘तारे जमीं पर’ नंतर आमिर खान प्रोडक्षनचा हा तिसरा चित्रपट थेट ऑस्कर दरबारी जाउन पोहोचला आहे. शेतकऱ्यावर आधारीत असलेला हा चित्रपट काय करतोय या कडेच सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

  1. Datta
    सप्टेंबर 27, 2010 येथे 9:22 सकाळी

    That’s the way Amir does his movies..

  1. No trackbacks yet.

यावर आपले मत नोंदवा