मुखपृष्ठ > mumbai, Pune > याला जबाबदार कोण?

याला जबाबदार कोण?


पुण्या मधे अपघाताचे प्रमाण वाढलय– गेले बरेच दिवस पाहतोय वर्तमानपत्रा मधे सारखी काही ना काही बातमी येत आहे. आज इथे तर परवा तिथे अपघात झाला. ऐकून फार त्रास होतो. सध्या पहिल्या पेक्षा यंदा अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार कोण?

निष्कळजी प्रमाणे गाडी चालवणे? का रस्ते खराब आसल्या मुळे?? का वाहतुक नियंत्रण बरोबर नसल्या मुळे. या आधी फार काही अपघात झाले ते पी म टी मुळे. द्रुतगती मार्गावर पण फार अपघात होत असतात. ह्या सर्व गोष्टी नियंत्रणमधे आणल्या पाहिजे.

पुण्यामाधे फक्त अपघातच नाही तर फार काही वाढले आहे. त्यामधे गुन्हेगारी पण फार वाढली आहे. फार ठिकाणी चोरी तर बिलडेर वर गोळीबार. भर दिवसा गोळीबार होणे म्हणजे इथे सुरक्षाचा प्रश्न निर्माण होतो. मुंबई पाठोपाठ पुणे ही आता सुरक्षित राहीले नाही. या सर्व गोष्टींकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

निष्कळजी लोक आणि नगरसेवक

बर्‍याच ठिकाणी जाता येता कचरा पडलेला दिसतो. कचरापेटी भरून पडलेली आसते पण उचलायला कोणी लवकर येत नाही. फार ठिकाणी कित्तेक ठिकाणी तसाच बरेच दिवस कचरा पडून आसतो. याला जबाबदार नगरसेवक . सफाई कर्मचारी आहेत. वेळचा वेळी जर काम केला तर दुर्गंधी आणि रोगराई पसरणार नाही. या सर्व बाबींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. लोकानि सुधा कचरा इथे तिथे न टाकता तो कचरा पेटिमधेच टाकावा.

पुण्या प्रमाणे मुंबई ही तशीच. मागे एकदा एका काम साठी मुंबई ला जाणे झाले. इतकी घानीर्डी अवस्था होती. सांड्पाणी रस्त्यांवरून वाहत होते. फार वाईट अवस्था होती. या गोष्टींकडे सरकारे लक्ष दिले पाहिजे. काही तरी पावले उचलली पाहिजे.

प्रवर्ग: mumbai, Pune Tags: , , , , ,
  1. अद्याप प्रतिक्रिया नाहीत.
  1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: