मुखपृष्ठ > mumbai, Pune > सरकार काय करताय??

सरकार काय करताय??


सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले पण आजुन लोकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीयेत. बर्‍याच ठिकाणी आनेक अडचणी आहेत पण सरकार कधी लक्ष देणार? आज मुंबई मधे पाण्याचा फार मोठा प्रश्ना निर्माण झाला आहे. बर्‍याच ठिकाणी पाणी येत नाही. पाणी येण्याची वेळ नाही आणि येणारे पाणी पण खराब येत आहे. हे खराब पाण्यामुळे आजार पण वाढत आहे. या सर्व गोष्टींसाठी सरकार ने काही तरी ठोस पाउल उचलले पाहिजे.

रस्त्याची ही पण फार वाईट आवस्ता आहे बर्‍याच ठिकाणी. मागच्या महिन्याची गोष्ट. मी फिरायला मुळशी ला गेलो. या आधी सुधा गेलेलो पण त्या वेळेस रस्ता जरा बारा होता पण आता तो तर फारच खराब झाला आहे. नुसता शहरांचा विकास होतोय पण गवानकडे दुर्लक्ष होत आहे. पाण्या बरोबरच विजेचा ही प्रश्न आहेच. खेडेगवांमधे आजुन वीज जास्त वेळ नसते.

एका लाग्नामधे एक गृहस्थ भेटले. मूळचे मंचर चे रहिवासी. त्यांचा सुधा फोटोग्रफी चा व्यवसाय. पण साधी बॅटरी चार्ज करण्यासाठी पण वीज नसते. साधारण ८ ते ९ तास वीज जाते. या समस्या फार गावांमधे आजुन ही आहे या कडे सरकार ने लक्ष द्यायला हवे.

मुळशी प्रमाणे खडकवासला येथील रस्ता सुधा खराब आहे. भोसरी मधे उड्डाण पुलाचे काम चालू आहे. पण जे हळू हळू चाललेले काम या मुळे वाहतुकींची फार कोंडी होत आहे. सरकार ने या सर्व गोष्टी पाहायला ह्व्यात. या साठी हवे आहे कडक शासन. जे काम पूर्ण करायचे आहे त्याचे आधी नियोजन हवे आणि ते लवकरात पूर्ण कसे होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.

फक्त निवडणुका जवळ आल्यावर येण्या पेक्षा लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घ्याव. बाकीच्या मुद्यांवर भाडण्यापेक्षा जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला पहीजे.

लवकरच सरकार काही तरी करेल हीच एक आशा.

  1. अद्याप प्रतिक्रिया नाहीत.
  1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: