मुखपृष्ठ > Pune > शनिवारवाडा एक प्रेक्षणीय स्थळ

शनिवारवाडा एक प्रेक्षणीय स्थळ


Shanivarwada

Photography: hemant J.

शनिवार वडा ही अत्तांत प्रेक्षणीय आसलेली राजेशाही वास्तू प्रामुख्याने पेशवांचे निवास स्थान म्हणून बांधण्यात आली. वादयातील मूळ निवस्थानचा पाया पहिले बाजीराव पेशवे यानी ए.स. 1730 मधे घातला आणि वसतुशांत 1732 मधे केली. या बांधकामास रु:16,120/- खर्च आला. पहिले बाजीराव पेशवे यांच्या उत्तराधिकराणी टट व त्यांचे बुरूज आणि दरवाजे, दिवंखाने व एतर एमराती करंजे व पाण्याचे हौद आदी वास्तू बांधल्या. ई. स. 1828 मधे वड्या तील एमराती आगीच्या भक्शास्त्ानी पडल्या आणि हल्ली केवळ वाड्याचे जोतेानी पाच दरवाजे व 9 बुरूज असलेल्या भोवतालच्या तातंच्या भिंती आवशेष स्वरुपात राहिल्या आहेत. पाच दरवाज्यांपैकी प्रटेकी दोन उत्तरेस व पूर्वेस असून एक दक्षिणेस आहे. प्रमुख दरवाजा हा दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा अथवा अलिबहादुअर दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा हे दरवाजे होत.

प्रवर्ग: Pune
  1. अद्याप प्रतिक्रिया नाहीत.
  1. No trackbacks yet.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: