मुखपृष्ठ > Uncategorized > खातेवाटप नेमके कधी ??

खातेवाटप नेमके कधी ??


निवडणुका उलटून तसे बरेच दिवस झाले आहेत पण आजुन खतेवतप नाही आणि कुणाचा शपथविधी पण नाही.congress एकंदरीत आसे दिसून येत आहे की प्रमुख जागांवर कॉंग्रेस ने दावा केला आहे पण गृह खाते राष्ट्रवादी कडेच राहण्याचे संकेत दिसून येत आहेत. ह्या सर्व बाबी आणि जो सरकार स्थापणेसठी जो काही विलंब होत आहे या गोष्टीसाठि दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहे. आता आणखी एक की मनसे चे १३ आमदार निवडून आले आहेत आणि आता मा. राज ठाकरे या सर्वांकडून कश्या पद्धतीने काम करौन घेतात आणि जनतेचा विश्वास किती सध्या करतात हे पाहायला मिळेल. rashtrawadi.JPG

एक नागरिक म्हणून ज्या गरजा पहीजे त्या सर्वा या सरकार ने मिळवून द्यावयात. मग तो कोणता ही पक्ष आसो. जे काही कार्य करायचे आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे असो हीच एक आशा.

  1. नोव्हेंबर 7, 2009 येथे 7:21 सकाळी

    Jai Maharashtra…Nivdun tar alet pan baghu ata aplya desha sathi kai kartat te…

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: