मुखपृष्ठ > Uncategorized > लक्ष आता २२ तारखे वर

लक्ष आता २२ तारखे वर


संपूर्ण महाराष्ट्रा मधे लक्ष आता २२ तारखे वर की निवडणुकांचा निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार? मनसे किती जागा निवडून येणार आहे या वर ही सगळयांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकांमधे जाहिरात बाजी फार झळी पण प्रचार हा शिवसेनाचा आणि मनसे चा जास्त प्रचार झाला आसे दिसून येते. बर्‍याच जणांची पण पूर्णा महाराष्ट्रा भर सभा झाल्या पण कोणाचेही थेट प्रक्षेपण जास्त वेळ दाखवण्यात आले नाही. जोर होता तो फक्ता भवा भावावर केलेल्या टिकांवर. याने का केले आहे त्याने काय केले? गरज आहे ती एका चांगल्या सरकारची निवडणुका होण्या आधी फार काही बोलतात पण त्याच गोस्टींकडे किती जन विशेष लक्ष्य देतात?वाढती मागाई या कडे कोण लक्ष्य देणार ?
पगार थोडा वाढतो पण महागाई त्याचा दुप्पट. सामन्या नागरीकाणी कसे जगायचे? या साठी हवे आहे एक चांगले सरकार. चांगले कार्याकरते जे स्वतसाठी नाही तर जनतेसाठी काम करतील. मग तो कोणत्याही पक्षातला आसूद्या.

आता पाहुया की निकाल काय लागतोय आणि कोण कोण काय काय काम करतोय.
एक सामन्या नागरिक
–हेमंत

प्रवर्ग: Uncategorized टॅगस्, , , , , , , , , , , , ,
  1. ऑक्टोबर 20, 2009 येथे 6:41 सकाळी

    Raj Tahkre he ek Maharashtra til ubharte netrutv aahe.Tarunanchi sath aani Mothanche aashirvad he prapt karun MNS ha pakshk ubhartoy,

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: