Archive

Archive for ऑक्टोबर, 2009

एक छान संधि स्वतहाला ज़गसमोर आनायची

ऑक्टोबर 31, 2009 2 comments

मितरानो सकाळ तरफे स्पर्धा चालू होतिए फोटोग्रापाही साठी आणि फोटोग्रफी छे प्रदर्शाना साठी. या मढ़े कोणीी भाग घेऊ शकतो. मॅग त्याचया कड़े मोबाइल चा कॅमरा आसो किवा डिजिटल कॅमरा.

स्पर्धचए विषय आहेत
१. स्त्री
२. मूले-
३. गार्दी पालिकड़ाचा निसर्ग


स्पर्धे ची अंतिम दिनांक ३० नवेंबर २००९ पर्यंत आहे. अर्ज़ सर्वत्र सकळ्च्य कार्यालयमधे भेटटील. तर मग चला भाग घ्या आणि जिंका फर कही….

अज़ून माहितीसाठी इथे क्कीक करा. http://beta.esakal.com/

प्रवर्ग: Uncategorized

लक्ष आता २२ तारखे वर

ऑक्टोबर 18, 2009 १ प्रतिक्रिया

संपूर्ण महाराष्ट्रा मधे लक्ष आता २२ तारखे वर की निवडणुकांचा निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार? मनसे किती जागा निवडून येणार आहे या वर ही सगळयांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकांमधे जाहिरात बाजी फार झळी पण प्रचार हा शिवसेनाचा आणि मनसे चा जास्त प्रचार झाला आसे दिसून येते. बर्‍याच जणांची पण पूर्णा महाराष्ट्रा भर सभा झाल्या पण कोणाचेही थेट प्रक्षेपण जास्त वेळ दाखवण्यात आले नाही. जोर होता तो फक्ता भवा भावावर केलेल्या टिकांवर. याने का केले आहे त्याने काय केले? गरज आहे ती एका चांगल्या सरकारची निवडणुका होण्या आधी फार काही बोलतात पण त्याच गोस्टींकडे किती जन विशेष लक्ष्य देतात?वाढती मागाई या कडे कोण लक्ष्य देणार ?
पगार थोडा वाढतो पण महागाई त्याचा दुप्पट. सामन्या नागरीकाणी कसे जगायचे? या साठी हवे आहे एक चांगले सरकार. चांगले कार्याकरते जे स्वतसाठी नाही तर जनतेसाठी काम करतील. मग तो कोणत्याही पक्षातला आसूद्या.

आता पाहुया की निकाल काय लागतोय आणि कोण कोण काय काय काम करतोय.
एक सामन्या नागरिक
–हेमंत

प्रवर्ग: Uncategorized टॅगस्, , , , , , , , , , , , ,

Best of Nilu Phule


प्रवर्ग: Uncategorized

Raj Thakare on shivaji park 2009


प्रवर्ग: Uncategorized

Raj Thakre on CM Ashok Chavan

ऑक्टोबर 12, 2009 2 comments

प्रवर्ग: Uncategorized

निवडणुका आणि बंडखोरी

ऑक्टोबर 4, 2009 १ प्रतिक्रिया

निवडणुका १३ तारखेला आल्या आहेत. आणी प्रचाराला तर फार वेग आला आहे. ह्या वेळेस प्रमानपेक्षा बंडखोरी प्रत्येक पक्षामधे ज़ाली. ज्या ज्या उमेदवारणा अपेक्षा होती त्या त्या उमेदवारांची तिकीट काढून घेतली आहेत. या सर्वा घडामोडींमुळे बंडखोरींचे प्रमाण फार वाढले आहे. पण हा हत्टहास कश्यासाठी?? सत्तेसाठी ?? अहो जर तुमाला एवढेच काही करायचे आहे जनतेसाठी तर मग तुम्हाला सत्ता कश्यासाठी हवी तसे ही कार्य करा. काय गरज आहे आप आपसमधे भांडं करायचे. आणि कश्या साठी हवी आहे सत्ता?? जनतेला लुटण्यासाठी ? आज पर्यंत या लोकणी काय केले आहे सामन्या माणसासाठी? निवडणुका जवळ आल्यावर यानं दिसतो का एक सामन्या नागरिक? मित्राणो मतदान जरूर करा पण विचार करून कोणाच्या ही हातामधे सत्ता पडू देऊ नका.

या देशाचे भवितव्या आल्या हातामधे आहे. या देशाला या महाराष्ट्रा ला घडवणारे आपण आहोत. तर मग चला विचार करा आणि योग्या तेच मतदान करा. योग्या माणसालाच निवदुन द्या हे सर्वस्वी तुमच्या हातामधे आहे.
-जय महाराष्ट्रा
हेमंत जाधव.