महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५४ व्या महापारीनीर्वाण दिनाला कोटी कोटी प्रणाम. डॉ. बाबासाहेबानसारखा नाही कधी झाला आणि नाही कधी होणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनीर्वाणा ला ५३-५४ वर्षे उलटून गेल्यानंतरही या दृष्टीने काही घडत नसेल तर याचा दोष सर्व्हारा पददलित वर्गाचे राजकारण करू पाहणार्या पण कुवत नसलेल्याआणी सटटेबजीच्या राजकारणात मतलाबचे राजकारण करणार्या समाज कारभार्याचा अहे.
या नमन करूया आणि या महामानवला अभिवादन करूया..
बाबासाहेबांच्या आठवणिना थोडासा उजाळा देऊ.. पहा बाबासाहेबांचे काही छायाचित्र
काही छायाचित्रे चैत्य भूमीचे. (छायाचित्रकार:- हेमंत नारायण जाधव.)















डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५४ व्या महापारीनीर्वाण दिनानिमीत्य जे तुमी लेख लिहिला आहे आणि जी छायाचित्र प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे ती अप्रतिम आहेत..
जय भीम ! जय महाराष्ट्र
डॉ.बाबासाहेबांना माझे पण कोटी कोटी प्रणाम.
jay bhim
डॉ.बाबासाहेबांना माझे पण कोटी कोटी प्रणाम.
jai bhim,
Baba shaheb dawara kiye karyon ke liye mere unko koti koti pranam.
BABASAHEBANNA MAJHA KOTI KOTI PRANAM!
JAY BHIM! JAY MAHARASHTRA!